खुप दिवसानी नाटक बघन्याची इच्छा झालेली, नशिबाने पुण्यातच Meter Down चा प्रयोग होता.
खुप मित्रांना फोन केला email केला पण कोनीही तयार होईना, एकतर त्यांनी कधी नाटक पाहिले नव्हते आणि working day बुधवारी बाहेर जाण्यात ते बिलकुल तयार नव्हते.
शेवटी मी पन् प्लान cancel केला. पण luckily राहुल S. ला त्याच्या relatives कडुन दोन free pass मिळाले आणि drop झालेला plan punha start झाला.
आम्ही ८:३० pm ला प्लान ठरवला आणि ९.०५ ला पिंपळे सौदागर मधुन निघालो
अगदी वेळेवर म्हणजे ९:३०pm ला बालगंधर्व ला पोहचलो पण काही तरी लग्न् समरंभा मुळे नाटकाला उशिर झाला.. असो
१०.१५ ल नाटक चालु झाले.
Image from Sakal New Paper
नाटक खुप सुरेख आहे. विशेष म्हणजे नाटकातल्या कलाकारांच्या आयुष्यावरच हे नाटक रचले गेले आहे.
दोन मुली जागे अभावी चार मुलासंगे खोली share करायला तयार होतात, प्रत्येकाचे वेगळे आयुष्य, वेगळे विचार, ambition's
नाटकात विनोद आहे , विचार करायला लावणर्या गोष्टि आहेत,आणि छान संदेश ही आहे.
"जर आपला ध्येय गाठण्यासाठी जर आपण चुकीचा मार्ग निवडला तर शेवट पण चुकीचाच होतो"
"जर आपला ध्येय गाठण्यासाठी जर आपण बरोबर मार्ग निवडला तर सुरुवातीला त्रास होतो पण शेवटी ध्येय गाठण्यासाठी त्याचा फायदा होतो, शेवट गोड होतो. "
I am surely recommending all people to watch this drama if you get a chance.
I really not able to contribute much to there hard work from moneterial side, since i got the free ticket, this blog in lieu of that ;)
Kewl Drama... Experienced it today....a Must watch for all Drama-Lovers... :)
ReplyDeletenakki. baghva lagel navi mumbait kadhi lagto te!
ReplyDelete